पीएम्इंडिया
केरळमध्ये,पट्टालम रस्त्याच्या रुंदीकरणासाठी त्रिचूर टपाल खात्याच्या मालकीची 16 .5 टक्के जागा आणि इमारत, त्रिचूर महापालिकेला हस्तांतरित करण्यावर केंद्रीय मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केले आहे.जनहित लक्षात घेऊन जमिनीच्या मोबदल्यात जमीन या तत्वावर हा निर्णय घेण्यात आला आहे.यामुळे परिसरातल्या जनतेला वाहतुकीच्या कोंडीचा सामना करावा लागणार नाही.
N.Sapre/N.Chitale/Anagha