Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय कार्यबलाच्या स्थापनेची पंतप्रधानांची घोषणा


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षा सुधारणांसाठी आज नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय कार्यबलाची स्थापना करण्यात आल्याची घोषणा केली.

पंतप्रधानांनी समाज माध्यमावरील आपल्या संदेशात म्हटले आहे,

“नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखाली परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय कार्यबलाची स्थापना करण्यात आली आहे.

@NandanNilekani”

***

शैलेश पाटील/रेश्मा बेडेकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai