Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये महिलांच्या 400 मीटर T20 प्रकारात कांस्यपदक जिंकणाऱ्या दीप्ती जीवनजी हिचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन


सध्या सुरू असलेल्या पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये महिलांच्या 400 मीटर T20 प्रकारात  कांस्य पदक जिंकल्याबद्दल धावपटू दीप्ती जीवनजी हिचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज  अभिनंदन केले.
तिचे  कौशल्य आणि दृढ निर्धाराचे कौतुक करत  मोदी यांनी  एक्स वर पोस्ट केले:
“#पॅरालिम्पिक 2024 मध्ये महिलांच्या 400 मीटर T20 प्रकारात नेत्रदीपक कांस्यपदक पटकावल्याबद्दल दीप्ती जीवनजी  हिचे  अभिनंदन!  असंख्य लोकांसाठी ती प्रेरणास्त्रोत आहे. तिचे कौशल्य आणि दृढ निर्धार वाखाणण्याजोगा आहे.”

***

JPS/Sushamak/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai