पीएम्इंडिया
नवी दिल्ली,7 जुलै 2026
सामंजस्य करार/करार
|
अनु क्र. |
शीर्षक |
|
1. |
शांततापूर्ण उद्देशांसाठी बाह्य अवकाशाचा शोध आणि वापरातील सहकार्याबाबतच्या कराराबाबतच्या चौकटीचा विस्तार |
|
2. |
सीडीएससीओ आणि बीपीओएम यांच्यात वैद्यकीय उत्पादने नियमन क्षेत्रात सहकार्याबाबत सामंजस्य करार |
|
3. |
खनिजे आणि पोलाद पुरवठा साखळीच्या तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्याबाबत सामंजस्य करार |
|
4. |
कृषी आणि संलग्न क्षेत्रात सहकार्याबाबत सामंजस्य करार |
|
5. |
सागरी सुरक्षा आणि संरक्षण सहकार्यावरील सामंजस्य करार आणि अंमलबजावणी कराराचा विस्तार |
|
6. |
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एनडीएमए) आणि इंडोनेशियाची राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था यांच्यातील सामंजस्य करार |
|
7. |
दूरसंचार तंत्रज्ञान आणि सेवा क्षेत्रात सहकार्याबाबत सामंजस्य करार |
|
8. |
संशोधन, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष सहकार्यावरील सामंजस्य करार |
|
9. |
आरोग्य कर्मचारी सहकार्यावरील अंमलबजावणी करार |
|
10. |
भारतीय निवडणूक आयोग (ईसीआय) आणि इंडोनेशियाचा सार्वत्रिक निवडणूक आयोग (केपीयू) यांच्यातील सामंजस्य करार |
|
11. |
ब्रह्मोस क्षेपणास्त्र प्रणालीबाबत सहकार्य |
|
12. |
हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र सहकार्य करार |
|
13. |
इंडोनेशियामध्ये स्टेनलेस-स्टील स्लॅब उत्पादन सुविधा स्थापन करण्यासाठी स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया (एसएआयएल) आणि पीटी. क्राकाटाऊ स्टील यांच्यातील धोरणात्मक संयुक्त उपक्रम |
|
14. |
नॉन-फेरस मटेरियल टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट सेंटर (एनएफटीडीसी), मिडवेस्ट लिमिटेड आणि पीटी पर्मिनास यांच्यात दुर्मिळ पृथ्वी चुंबकांच्या विकासाबाबत सामंजस्य करार |
घोषणा
|
अनु क्र. |
शीर्षक |
|
1. |
योग्यकर्ता येथील प्रंबनन मंदिर संकुलाचे संवर्धन आणि जीर्णोद्धारासाठी भारताचे सहाय्य |
|
2. |
आयएफसी-आयओआर मध्ये इंडोनेशियन संपर्क अधिकाऱ्याची नियुक्ती |
|
3. |
इंडोनेशियाला 100 टन उच्च दर्जाच्या डीडब्ल्यूआर 162 गव्हाच्या बियाण्यांचा पुरवठा |
|
4. |
“टागोर-देवंतारा सांस्कृतिक आणि शैक्षणिक मुत्सद्देगिरी वर्ष” स्मरणोत्सव |
|
5. |
इंडोनेशियातील सिंघसारी एसईझेड येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, बंगळुरू शाखा कॅम्पसची स्थापना |
|
6. |
भारतात ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ओएनडीसी) आर्किटेक्चरवर आधारित इंडोनेशिया ओपन नेटवर्क (आयओएन) चा शुभारंभ |
सुषमा काणे/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
The outcomes from this visit are comprehensive, substantive and futuristic.
— Narendra Modi (@narendramodi) July 7, 2026
The India-Indonesia friendship will keep scaling new heights in the years to come. https://t.co/5o3XGTWlD8
Hasil dari kunjungan ini bersifat komprehensif, substantif, dan berorientasi ke masa depan.
— Narendra Modi (@narendramodi) July 7, 2026
Persahabatan India-Indonesia akan terus mencapai tingkatan yang lebih tinggi di tahun-tahun mendatang. https://t.co/5o3XGTWlD8