पीएम्इंडिया
|
1. |
भारत आणि नेदरलँड्स धोरणात्मक भागीदारीचा मार्गदर्शक आराखडा [2026-2030] |
सर्व मुद्यांशी संबंधित सर्वंकष दस्तऐवज |
|
2. |
चोल ताम्रपट भारताला पुन्हा हस्तांतरीत करणे |
संस्कृती |
|
3. |
भारत आणि नेदरलँड्स सरकार यांच्यात व्यावसायिक तज्ञांची ये जा तसेच स्थलांतराबाबतचा सामंजस्य करार |
स्थलांतर आणि गतिशीलता |
|
4. |
धोलेरा येथील सेमीकंडक्टर फॅबला पाठबळ पुरवण्यासाठी टाटा इलेक्ट्रॉनिक्स आणि एएसएमएल यांच्यात सामंजस्य करार |
सेमीकंडक्टर्स |
|
5. |
अत्यावश्यक खनिजांच्या क्षेत्रातील सहकार्यासाठी भारताचे खाण मंत्रालय आणि नेदरलँड्सचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालय यांच्यातील सामंजस्य करार |
अत्यावश्यक खनिजे |
|
6. |
गुजरातच्या कल्पसर प्रकल्पाच्या संदर्भात तंत्रज्ञानविषयक सहकार्यासाठी भारताचे जलशक्ती मंत्रालय आणि नेदरलँड्सचे पायाभूत सुविधा आणि जल व्यवस्थापन मंत्रालय यांच्यातील इरादा पत्र |
जल |
|
7. |
हरित हायड्रोजन विषयक सहकार्य विकसित करण्यासाठीचा भारत – नेदरलँड्स मार्गदर्शक आराखडा |
नवीकरणीय ऊर्जा |
|
8. |
नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील सहकार्याशी संबंधी नव्याने केलेल्या सामंजस्य करारांतर्गत संयुक्त कार्यगटाची स्थापना |
|
|
9. |
ऊर्जा क्षेत्र आणि ऊर्जा संक्रमणावरील प्रकल्पांसंदर्भातील सहकार्यासाठी नीती आयोग आणि नेदरलँड्स यांच्यातील संयुक्त इरादा जाहीरनामा |
|
|
10. |
पश्चिम त्रिपुरामध्ये फुलांशी संबंधित इंडो-डच उत्कृष्टता केंद्राची स्थापना |
कृषी / पशुसंवर्धन |
|
11. |
बेंगळुरू इथल्या पशुसंवर्धन उत्कृष्टता केंद्रात दुग्धव्यवसाय प्रशिक्षणासाठी इंडो-डच उत्कृष्टता केंद्राची स्थापना |
|
|
12. |
पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रातील सहकार्यासाठी भारताचे मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालय आणि नेदरलँड्सचे कृषी, मत्स्यव्यवसाय, अन्न सुरक्षा आणि निसर्ग मंत्रालय यांच्यातील संयुक्त जाहीरनामा |
|
|
13. |
आरोग्याशी संबंधित क्षेत्रातील सहकार्यासाठी भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आरोग्य संशोधन विभागाच्या अखत्यारितील भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदे (ICMR) आणि राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरण संस्था (RIVM) यांच्यातील इरादा पत्र |
आरोग्य |
|
14. |
सीमाशुल्क विषयक बाबींशी संबंधीत परस्पर प्रशासकीय सहाय्यासाठी भारत सरकार आणि नेदरलँड्स सरकार यांच्यातील करार |
सीमाशुल्क |
|
15. |
उच्च शिक्षण क्षेत्रातील सहकार्यासाठी भारत सरकार आणि नेदरलँड्स सरकार यांच्यातील सामंजस्य करार |
शिक्षण / संस्कृती
|
|
16. |
भारतातील नालंदा विद्यापीठ आणि नेदरलँड्स मधील ग्रोनिंगेन विद्यापीठ यांच्यातील शैक्षणिक सहकार्याबाबतचा सामंजस्य करार |
|
|
17. |
लायडन विद्यापीठाची ग्रंथालये आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग यांच्यातील सामंजस्य करार |
अ.क्र.
|
दस्तऐवज | क्षेत्र |
|---|
***
आशिष सांगळे / तुषार पवार /परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com
/PIBMumbai
/pibmumbai
These are substantive and important outcomes that will add unparalleled momentum to the friendship between India and the Netherlands. These outcomes cover many sectors and will enhance growth and prosperity for our nations. https://t.co/k5LwK2qOYs
— Narendra Modi (@narendramodi) May 16, 2026