Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

फलनिष्पत्ती सूची : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फ्रान्स दौरा

फलनिष्पत्ती सूची : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फ्रान्स दौरा


1

भारत-फ्रान्स नवोन्मेष मार्गदर्शक आराखडा 2030 स्वीकारला 

तंत्रज्ञान आणि नवोन्मेष, संशोधन आणि शिक्षण

2

कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशासनावर भर असलेल्या  संयुक्त भारत-फ्रान्स कृत्रिम बुद्धिमत्ता कार्यकारी गटाची स्थापना 

3

कानपूर इथल्या राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्थेत  विमान वाहतूक आणि संबंधित क्षेत्रांमधील कौशल्यासाठी राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्याबाबतचा सामंजस्य करार

4

भारताची वास्तव वेळेतील पेमेंट प्रणाली असलेल्या युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) ही प्रणाली  फ्रान्समध्ये वापरात आणण्याच्या शक्यतांचा विस्तार 

5

स्टेशन एफ अंतर्गत आणखी 10 भारतीय स्टार्टअप्सना  सामावून घेणे (इन्क्युबेशन) 

6

विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग तसेच इन्स्टिट्यूट नॅशनल डी रिचेर्चे एन सायन्सेस एट टेक्नॉलॉजीज डू न्यूमेरिक (INRIA) यांच्याद्वारे संयुक्तपणे डिजिटल विज्ञान केंद्राची स्थापन

7

युनिव्हर्सिटी पॅरिस-सॅकले या विद्यापीठात भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या (ICCR) कृत्रिम बुद्धिमत्ता, नवोन्मेष आणि संस्कृती या विषयावरच्या अभ्यासक्रमाची सुरुवात 

8

भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद (ICMR) आणि फ्रान्सच्या हेल्थ डेटा हब यांच्यात इरादा पत्र 

9

विद्यमान आर्थिक आणि वित्तीय संवादाचा लाभ घेत आगामी पाच वर्षांत द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी उच्च-स्तरीय यंत्रणा स्थापन करणे

व्यापार, गुंतवणूक आणि पुरवठा साखळी

10

आर्थिक सुरक्षा संवादाची स्थापना करणे

11

भारतातील रेल्वे तसेच हाय स्पीड रेल्वे विकासाशी संबंधित सहकार्याबाबतचा इरादा जाहीरनामा

12

गोपनीय माहितीची देवाणघेवाण आणि संरक्षणासंबंधीचा सर्वसामान्य सुरक्षा करार

धोरणात्मक आणि अंतराळ

अ.क्र. सामंजस्य करार / करार / घोषणा क्षेत्र

***

शैलेश पाटील/तुषार पवार/परशुराम कोर

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]