Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल इम्यानुअल मॅक्रोन यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल इम्यानुअल मॅक्रोन यांचे अभिनंदन केले आहे.

फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल अभिनंदन करण्यासाठी इम्यानुअल मॅक्रोन यांच्याशी संवाद साधला.
भारत आणि फ्रान्स यांच्यातले सहकार्य अधिक वृद्धिंगत करण्यासाठी, राष्ट्राध्यक्ष इम्यानुअल मॅक्रोन यांच्यासमवेत काम करण्यासाठी उत्सुक असल्याचे पंतप्रधानांनी ट्विटरवर म्हटले आहे.

B.Gokhale/ N.Chitale/D.Rane