Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

फ्रान्स राष्ट्राध्यक्ष ओलांद यांचा पंतप्रधानांशी संवाद; पॅरिसमधील सीओपी-21 हवामान बदलविषयकच्या चर्चेच्या सद्यस्थितीविषयी दिली माहिती


फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकॉईस्‌ आलोद यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधला.

सीओपी-21 हवामान बदलासंदर्भातील चर्चेविषयीच्या सद्यस्थितीविषयी ओलांद यांनी पंतप्रधानांना माहिती दिली. पॅरिसमध्ये ही चर्चा होत असून परिषदेत आता अखेरच्या टप्प्यात पोहचली आहे. पंतप्रधानांनी फ्रान्स राष्ट्राध्यक्षांच्या या प्रतिसादाबद्दल आभार मानले.