Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

बिहारमधील नाव दुर्घटनेत मृत व्यक्तींप्रति पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला


बिहार मधील नाव दुर्घटनेतल्या मृत व्यक्तींप्रति पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

मृत व्यक्तींच्या कुटुंबियांप्रति त्यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीतून मृतांच्या कुटुंबियांना २ लाख रुपये आणि गंभीर जखमींना ५० हजार रुपयांचा मदत निधी मंजूर केला आहे.
B.Gokhale/ S. Mhatre