Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

बुलबुल चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा पंतप्रधानांकडून आढावा


भारताच्या पूर्व समुद्रकिनाऱ्यावर आलेल्या बुलबुल या चक्रीवादळामुळे आणि मुसळधार पावसामुळे या भागात निर्माण झालेल्या परिस्थितीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आढावा घेतला. त्यांनी यासंदर्भात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांच्याशीही दूरध्वनीवरून चर्चा केली आणि केंद्र सरकारकडून आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले.

********

S.Thakur/R.Aghor/D.Rane