Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

बॅडमिंटनपटू किदांबि श्रीकांतचे पंतप्रधानांतर्फे अभिनंदन


भारतीय बॅडमिंटनपटू किंदाबि श्रीकांतच्या ऑस्ट्रेलियन खुल्या सुपर मालिका स्पर्धेतील विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचे अभिनंदन केले.

“ ऑस्ट्रेलियन खुल्या सुपर सिरिज स्पर्धेतील किदांबि श्रीकांत याच्या विजयाचा आम्हाला अभिमान आहे. मी त्याचे आणखी एका विजयाबद्दल अभिनंदन करतो” असे पंतप्रधान म्हणाले .

B.Gokhale