पीएम्इंडिया
ब्राझीलच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिथल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
“ब्राझीलच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त तिथल्या जनतेला शुभेच्छा. भारत आणि ब्राझील यांच्यातले संबंध दृढ असून दोन्ही देशांमध्ये अनेक क्षेत्रात गेली अनेक वर्ष सहकार्य असल्याचे पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.
दोन्ही देशांमधले संबंध आणखी दृढ होण्याची क्षमता असून त्याचा फायदा दोन्ही देशातल्या जनतेला होऊ शकतो,” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
Best wishes to the people of Brazil on their Independence Day. India & Brazil have strong & long-standing cooperation in many areas: PM
— PMO India (@PMOIndia) September 7, 2015
I see great potential for India-Brazil ties to grow even further, which will benefit the people of both our nations: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) September 7, 2015