नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर 2026
ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि सार्वजनिक सेवेची 25 वर्षे पूर्ण केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
एक्स या समाजमाध्यमा वरील एका पोस्टमध्ये, सुनक यांनी पंतप्रधानांचे समर्पण , कार्याप्रति निष्ठा आणि ऊर्जा यांची प्रशंसा केली आणि विशेषतः व्यापार, तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धीमत्ता या क्षेत्रांमध्ये भारत-यूके संबंध अधिक दृढ होत असल्याचे अधोरेखित केले.
या पोस्टवर प्रतिक्रिया देताना, नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावर म्हटले की,
“आज ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरममध्ये तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. “
It was a delight meeting you this morning.
Congratulations to Bloomberg on completing 30 years in India. We welcome Bloomberg’s plans to expand its presence in India and deepen its engagement with our economy, markets and people.
India’s growth story continues to create immense opportunities across sectors.
— Narendra Modi (@narendramodi) October 13, 2026
सुषमा काणे /राजेश शिरभाते/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
It was a delight meeting you this morning. Congratulations to Bloomberg on completing 30 years in India. We welcome Bloomberg's plans to expand its presence in India and deepen its engagement with our economy, markets and people. India’s growth story continues to create immense opportunities across sectors.
— Narendra Modi (@narendramodi) October 13, 2026