पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘भाऊबीजे’ निमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान म्हणाले, ” भाऊबीजेच्या पवित्र प्रसंगी सर्व देशबांधवांना हार्दिक शुभेच्छा!”
N.Sapre/S.Kane/Anagha
भाई दूज के पावन अवसर पर सभी देशवासियों को हार्दिक शुभकामनाएं।
— Narendra Modi (@narendramodi) October 21, 2017