पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा एक लेख सामायिक केला, ज्यामध्ये होमिओपथी भारताच्या बहुविध आरोग्य आणि निरामयता प्रणालीचा अविभाज्य भाग कशी बनली आहे, याचे विवेचन करण्यात आले आहे.
पंतप्रधानांनी X वर लिहिले आहे:
“या लेखामध्ये, केंद्रीय राज्यमंत्री @mpprataprao यांनी होमिओपथी भारताच्या वैविध्यपूर्ण आरोग्य आणि निरामयता प्रणालीचा एक अविभाज्य भाग कसा बनली आहे, हे स्पष्ट केले आहे. होमिओपथीतून आपल्याला एक सर्वसमावेशक आणि रुग्ण-केंद्रित दृष्टीकोन मिळतो.”
समुदायाशी असलेल्या सखोल नात्यासह आणि शाश्वत दृष्टिकोनासह होमिओपथी, विकसित भारताचे ध्येय साध्य करण्याचा मार्ग दाखवत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आहे.
In this article, Union MoS @mpprataprao explains how homoeopathy has evolved into an integral part of India’s pluralistic health and wellness system, offering a holistic and patient-centric approach.
He highlights that homoeopathy, with its deep community connection and… pic.twitter.com/Ahc8BoZZ8Q
— PMO India (@PMOIndia) April 10, 2026
***
निलिमा चितळे/निखिलेश चित्रे/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com