Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारताच्या वसुधैव कुटुंबकमच्या कालातीत मूल्यांमध्ये  जगाला आधाराची आशा : पंतप्रधान


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले आहे की वाढत्या आव्हानांना सामोरे जाताना जग भारताच्या वसुधैव कुटुंबकमच्या कालातीत मूल्यांमध्ये आधार शोधत आहे.

पंतप्रधान कार्यालयाने X वर पोस्ट केले;

“माजी वित्त सचिव हसमुख अधिया यांनी स्पष्ट केले की जागतिक स्तरापासून ते ग्रामपंचायतीपर्यंत, सामायिक उद्दिष्टांसाठी विविध गटांना  एकत्र आणण्याचे कौशल्य हे पंतप्रधानांचे वैशिष्ट्य आहे.

Indian Express Opinion: Today’s Editorial Opinions, Pages, Latest News, Opinion Articles, Stories, Analysis, Videos and Photos

***

N.Chitale/S.Kane/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai