Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारतीय टपाल आणि दूरसंवाद खाते आणि वित्तसेवा गट ‘अ’ च्या प्रवर्ग आढाव्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज भारतीय टपाल आणि दूरसंवाद खाते आणि वित्तसेवा गट ‘अ’ च्या पहिल्या प्रवर्ग आढाव्याला मंजुरी दिली. या प्रस्तावाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे :-

• प्रवर्गाची एकूण क्षमता 420 वरुन 376 पर्यंत कमी करणे

• सीजीसीएसाठी एका सर्वोच्च पदाची निर्मिती

• एचएजी+ दर्जाच्या एका अतिरिक्त पदाची निर्मिती, एकूण पदसंख्या 2

• एचएजी दर्जाच्या दोन अतिरिक्त पदांची निर्मिती, एकूण पदसंख्या 8 (पूर्वीची पदसंख्या 6)

• एसएजी दर्जाच्या 18 अतिरिक्त पदांची निर्मिती, एकूण पदसंख्या 55 (पूर्वीची पदसंख्या 37)

• जेएजी दर्जाच्या पदसंख्येत 111 वरुन 90 पर्यंत कपात

• एसटीएस दर्जाच्या पदसंख्येत 198 वरुन 86 पर्यंत कपात

• जेटीएस दर्जाच्या 21 पदांची निर्मिती, एकूण पदसंख्या 88

• 46 राखीव पदांची निर्मिती

B.Gokhale/M.Pange/P.Kor