Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सोनपत प्रकल्पाच्या भूमीपूजनानंतर जाहीर सभेत पंतप्रधानांचे भाषण

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सोनपत प्रकल्पाच्या भूमीपूजनानंतर जाहीर सभेत पंतप्रधानांचे भाषण

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सोनपत प्रकल्पाच्या भूमीपूजनानंतर जाहीर सभेत पंतप्रधानांचे भाषण

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सोनपत प्रकल्पाच्या भूमीपूजनानंतर जाहीर सभेत पंतप्रधानांचे भाषण

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सोनपत प्रकल्पाच्या भूमीपूजनानंतर जाहीर सभेत पंतप्रधानांचे भाषण

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सोनपत प्रकल्पाच्या भूमीपूजनानंतर जाहीर सभेत पंतप्रधानांचे भाषण

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सोनपत प्रकल्पाच्या भूमीपूजनानंतर जाहीर सभेत पंतप्रधानांचे भाषण

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सोनपत प्रकल्पाच्या भूमीपूजनानंतर जाहीर सभेत पंतप्रधानांचे भाषण

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सोनपत प्रकल्पाच्या भूमीपूजनानंतर जाहीर सभेत पंतप्रधानांचे भाषण

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सोनपत प्रकल्पाच्या भूमीपूजनानंतर जाहीर सभेत पंतप्रधानांचे भाषण

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सोनपत प्रकल्पाच्या भूमीपूजनानंतर जाहीर सभेत पंतप्रधानांचे भाषण


कधी कधी लोकांच्या मनात असा विचार येत असतो की, पैसे असले की रस्तेच बनतात पण वास्तिविक पाहता रस्तेळ असले तर पैसे आपोआपच येतात. आजच्याी युगात सर्वप्रथम आवश्य्कता आहे वीज, पाणी, रस्ते यांसारख्यास पायाभूत सुविधांची. या सुविधा जेथे जेथे पोहचतात तेथे विकासाचा वेग वाढतो व जीवनाच्याी गुणवत्तेमध्ये बदलही घडून येतो. आपल्यायकडे सरकारचा समज असा असतो की, मतदारांना काही लाभ झाला तर निवडणूकांमध्ये फायदा होईल. परंतु जेव्हाच रस्ता् बनायला सुरूवात होते, तेव्हाल लोकांना असे वाटते की, हे तर सरकारचे काम आहे, मला काय मिळणार ? हाच समज आपल्याक देशातील विकासामध्ये् सर्वात मोठी अडचण आहे. समाजातील दलित, पीडीत, शोषित, वंचित यांची काळजी घेऊन विकासाची फळे त्यांडच्याापर्यंत पोहचवणे, विकासात त्यांची समान भागीदारी निश्चित करणे ही राज्या्ची (राष्ट्रा ची) प्राथमिकता असली पाहिजे यासाठी पायाभूत संरचनेवर भर देणे आवश्य्क ठरते.

हरियाणा छोटा प्रदेश आहे पण जवळपास 32 हजार कोटी रूपयांच्याी योजना केवळ रस्याोटा साठी आल्याण आहेत. ही लहान बाब नाही. हया 32 हजार कोटी रूपयांमुळे या विभागातील युवकांना रोजगार मिळतो, मजुरांना काम मिळते. जेव्हाह अशी व्यळवस्थाट उभी राहते तेव्हाव विकासाची गती पण तीव्र होते.

तुम्हााला जर अभ्यास करायचा असेल तर कोरियाचे उत्त म उदाहरण आहे. तेथील शासकांनी कोरीयामधून एक आधुनिक महामार्ग बनवण्यानपासून सुरूवात केली व आज कोरीया कोठच्याध कोठे पोहचला आहे. त्या‍वेळेस त्यांbच्याी देशात खूप विवाद झाला होता. लोकांच्या मते देश गरीब आहे, शाळा नाहीत, दवाखाने नाहित, गरीबी आहे. व एका रस्याच्य साठी तुम्हीज अरबो-खरबो रूपये खर्च करत आहात. पण या सर्व विवादामध्ये् आरोप प्रत्याचरोपाच्यान सत्रादरम्यान देशाच्या मध्ये भागातून एक रस्ताण बनविण्यावचे कोरियाने ठरविले व तो रस्ताद बनवला. आज त्याभ एका रस्याजाा ने संपूर्ण कोरियाचे जीवन बदलवून टाकले आहे. आज विश्वयभरातल्यान समृद्ध देशांच्याम यादीत कोरीयाचे नाव घेतले जाते.

पायाभूत सुविधांची ही ताकद असते. म्हयणूनच, गेल्याय 60 वर्षात महामार्गाच्यान निर्मितीमध्ये् इतक्‍या व्यावपक रीतीने झाली नसेल इतकी प्रगती आमच्या् नितीन गडकरींच्या् नेतृत्वा.त झाली आहे. एका बाजूला भारतमाला योजना आहे, दुसऱ्‍या बाजूला सेतुभारतम योजना आहे. अटल बिहारी वाजपेयींनी भारताच्याा उत्तइर-दक्षिण, पूर्व-पश्चिम या दिशांना जोडण्यानसाठी एका सुवर्ण चतुष्कोन निर्माण करण्या्साठी पुढाकार घेतला. या कामाला गती मिळाली व त्यांच्याण कार्यकाळात जितके काम पूर्ण झाले, त्याा कामाची भूमिका भारताच्याट विकासात आजही महतवपूर्ण आहे.

निर्माण होणारे रस्ते हे केवळ वाहने घेऊन जाणारे रस्तेू नाहीत, हे मार्ग हरियाणाला गती देणारे, एका नव्याा उंचीवर नेणारे निर्माण कार्य व अभियान आहे.

देशातील व्या पाराला चालना मिळण्यानसाठी सागरमाला योजनेअंतर्गत, भारताच्या समुद्रकिना-याजवळ पायाभूत सुविधांचा विकास करून भारताच्या प्रत्येतक कोप-यात सागरी व्या्पारासाठी एक चांगल्याधत चांगली वाहतुकीची सोय मिळेल. जर सुविधा चांगली असेल तर, हिमाचल प्रेदशमधील सफरचंद सागरी मार्गाने विश्वोभरात कोठे पोहचवायचे त्यास ठिकाणी तो माल उत्तचमरित्याय पोहचतो आणि शेतकरी उत्पादक सुखी होतो. अशा प्रकारे, या सुविधांमुळे खेडयांमधील गरीब शेतकरी आपल्याी मेहनतीने जे उत्पाुदन घेतात,ते वेळेच्या आत चांगल्या बाजारपेठेत पोहचते व आर्थिक विकास होतो. यासाठीच, आम्ही् सागरी बंदरासोबत, सागरमाला योजनेअंतर्गत रस्तेे वाहतूकीच्यात जोडणीला प्राधान्या दिले आहे.

आपल्यायकडे दोन्हीr बाजूंनी रस्तेो बनतात व मधून रेल्वेक जाते त्यायवर पुल बनत नाही व रस्ताो खराब होतो. हे अनेक वर्षापासून चालू होते, कधी रेल्वेर परवानगी देत नाही, कधी रस्त्याचे काम होत नाही. नितीनजींनी रेल्वेग व रोड मध्येय सांमजस्य घडवून आणले. इतक्या् गोष्टीा तुम्‍ही पूर्ण करा,परवानग्याध आपोआप मिळतील, असे सुत्र निर्माण केले. आता रेल्वेय भलेही खालून जात असेल तुम्ही् पुल बांधा, अशा सूचना त्यांनी दिल्या्. तुम्हायला आश्चीर्य वाटेल पण, याच गतीने कार्य चालु आहे. आपल्याल देशात रेल्वेल धावत आहेत व गाव विकसित होत आहे. गाव एका टोकाला असते तर रेल्वे दुस-या टोकाला. पाण्यामची पाइप लाइन टाकायची असेल तर रेल्वें विभागाच्याच दोन-चार वर्षापर्यंत परवानग्या काढाव्या लागतात. त्याअमुळे ज्याव गावातून रेल्वेल जाते तेथे पाणी पोहचत नाही. आम्हीर अशा संरचनेमध्येप काही नियम लागू केले ज्या‍मुळे अशा प्रकारच्याण अडचणी व प्रलंबित असलेली कामे, एका निश्चित कालावधीमध्ये काही मापदंड आखून निकाली काढण्याोत आली आहेत.

सेतुभारतम अंतर्गत अरबो-खरबो रूपये लावून पुल निर्माण, त्याचा विस्तायर, समांतर पुल बांधणी, नवीन पुल बांधणी इत्यािदी कामांना केंद्रस्थाानी ठेवण्याात येणार आहे. या सर्व कामांचे एकत्रित सर्वेक्षण करून ’भारतमाला’योजना बनवली आहे. 60 वर्षानंतरही या देशातील 123 जिल्हेत म्ह>णजे अंदाजे 20 टक्केन जिल्हेव आजही राष्ट्री य महामार्गाशी जोडलेले नाहीत, हे ऐकून तुम्हाहला आश्चअर्य वाटेल. भारतमाला प्रकल्पाहमुळे या सर्वांना जोडण्यााकडे लक्षकेंद्रीत करण्यामचा आमचा प्रयत्नय आहे.

दिल्ली्ला अनेक समस्यांडतून आम्हीे मुक्तण तर करणार आहोतच पण हरियाणाच्याु व्य्क्तींला उत्तर प्रदेशात जायचे असेल किंवा राजस्थानला जायचे असेल, त्या सर्वांच्या समस्याचे समाधान होईल. तो जलद गतीने तेथे पोहचु शकेल. या रस्त्यांची रचना अशी असेल की भविष्यात तेथे शहरीविकास होणारच. जेव्हा रस्ते बनतात, तेव्हा विकास आपोआपच होतो, कित्येक वसाहती निर्माण होतात. या रस्त्यांच्या रचनेसोबतच शहरांचा व वस्त्यांचा पण जर विकास झाला , तर या दोघांमध्ये काही वितुष्ट राहणार नाही. अशाप्रकारचे सुरक्षित मार्ग बनवण्यासाठी अरबो‌-खरबो रुपये खर्च केले जात आहेत.

मी या कामाला गतीने पुढे नेणा-या व भारताच्या प्रगतीमध्ये महत्वाची भूमिका बजावणा-या हरियाणा सरकार , श्री. नितीनजी व त्यांच्या संपुर्ण टिमचे हृद्‌यापासून अभिनंदन करतो. रेल्वेच्या क्षेत्रात आमुलाग्र बदल घडविण्याच्या दिशेने आमचे प्रयत्न चालु आहेत, रेल्वे स्टेशनमध्ये परिवर्तन, रेल्वेची गती वाढविणे , रेल्वेचे विस्तारिकरण, रेल्वच्या क्षेत्राचे नव्याने विस्तारिकरण, ज्या ठिकाणी रेल्वे डिझेलवर चालते त्या ठिकाणी विद्युतीकरण इत्यादी अनेक प्रकारचे पुढाकार घेऊन भारताच्या रेल्वे युगाला एका आधुनिक रेल्वे युगामध्ये बदलविण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. 2022 मध्ये भारत आपल्या स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करत असेल, तेव्हा माझे स्वप्न आहे की, भारतामधील प्रत्येक खेड्यात सातही दिवस 24 तास पुर्ण वर्षभर वीज मिळायला पाहिजे. मला माहित आहे हे काम सोपे नाही, वीज निर्मितीमध्ये किती बळ लागेल ? या सर्व गोष्टीिची कल्प ना मला आहे, परंतु असे कठीण काम हाथी घेण्याकचे आम्हीा ठरवले आहे व 2022 पर्यत भारत आपल्याप स्वाुतंत्र्याचे 75 वे वर्ष साजरे करत असेल तेव्हाध भारताच्या0 प्रत्ये्क भागात जेथे तेथे विज पोहचेल तेथे 24 तास ती वीज उपलबध राहणार आहे या दिशेने आम्हीन कार्य करत आहोत.

युग बदलले आहे, या बदलणा-या युगामध्येह फक्त महामार्गाने काम चालणार नाही, महामार्ग पाहिजेत, त्या सोबत माहितीचा ओघ (इन्फािरमेशन वेव्हे) पण पाहिजेत. डिजीटल इंडियाचे आमचे जे स्विप्नओ आहे, त्या डिजीटल भारताचे स्वेप्न. पुर्ण करण्यातसाठी 21 व्याय शतकातील जी महत्वातची सुविधा आहे ती आहे महामार्ग(हायवे) आणि सोबत महादृष्टीकोन. आज सर्वविश्वी आपल्याे मोबाईलमध्येर आहे, त्या(मुळे या संरचनेवर जोर देणे आवश्यजक आहे. आधुनिक भारताला मोठ्या दृष्टीकोनाची गरज आहे व त्यासाठी ऑप्टिकल फायबरचे जाळे पुर्ण भारतभर विणायचे काम चालू आहे . मी जेव्हाम याचा आढावा घेतला तेव्हाय माझ्या असे लक्षात आले की, लाखो खेडयांमध्येे आजच्याम युगासारखी ‘डिजीटल कनेक्टिव्हिटी’ नाही. त्याासंदर्भात पण आमचे कार्य चालु आहे. जेव्हार मी विजेबद्ल विचारत होतो, तेव्हाण मला कळाले 21 व्या शतकातील 15 वर्षे गेली, स्वा तंत्र्य मिळून 70 वर्षे लोटली तरी भारतामध्येा 18 हजार गाव अशी आहेत, जेथे विजेचा खांब, एक तारसुद्धा पोहचली नाही. मी लाल किल्या य वरून घोषणा केली होती, येत्याज एक हजार दिवसामध्येह अशा 18 हजार गावात, जो गाव दुर्गम भागात, पहाडाच्या माथ्यारवर, वाळवंटात का असेना , त्याय गावांमध्येा आम्हीश वीज पोहचवणार आहेत, त्याचे एक अभियान आम्हीि चालवले आहे.

बंधु-भगिनींनो, आधुनिक भारताला घडविण्याहसाठी ज्याआ संरचनेची गरज आहे, त्याावर आम्हीा जलद गतीने काम करत आहोत. हरियाणा त्या मध्येम खूप प्रगती करून त्यााचा जास्ता फायदा घेऊ शकतो व मनोहरजी यावर भर देऊन पुढे जात आहेत. मी पुन्हा् हरीयाणाला खूप खूप शुभेच्छाव देतो. तुमच्याच सर्वांचे आभार मानतो माझ्या सोबत बोला, घोषणा द्या.

भारत माता की , भारत माता की जय…!

***

D.Wankhede/S.Tupe/N.Sapre