पीएम्इंडिया
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या सुधारित हवाई सेवा करारावर स्वाक्षऱ्या करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या नागरी हवाई संबंधात या हवाई कराराला विशेष महत्व आहे. व्यापार, गुंतवणूक, पर्यटन, सांस्कृतिक देवाणघेवाणीला चालना देण्याच्या क्षमता या करारात आहेत.
N. Chitale/S.Tupe/N.Sapre