पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ राजकीय नेते रिशांग किशिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
‘रिशांग किशिंग यांच्या जाण्याने ईशान्येकडील राजकारणात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांनी या क्षेत्रासाठी अथक परिश्रम घेतले.
रिशांग किशिंग यांच्या परिवारावर आलेल्या या संकटप्रसंगी आपण त्यांच्याबरोबर असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
B.Gokhale/S.Bedekar/P.Kor
The demise of Mr. Rishang Keishing leaves an great void in the politics of the Northeast, a region he served with great diligence: PM
— PMO India (@PMOIndia) August 23, 2017
My thoughts are with the family and well-wishers of Mr. Rishang Keishing in this sad hour: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) August 23, 2017