पीएम्इंडिया
मध्य प्रदेशातल्या सतना इथे झालेल्या रस्ता अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला आहे.
“मध्य प्रदेशातल्या सतनामध्ये झालेल्या दुर्घटनेमुळे दु:खी झालो आहे. संकटाच्या या क्षणी माझ्या शोक संवेदना पीडित कुटुंबासोबत असून, अपघातात जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना करत आहे”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
***
B. Gokhale/S. Kakade/D.Rane