Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

मनोहर पर्रिकर यांनी गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन


मनोहर पर्रिकर यांनी गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

“शपथ घेणारे मनोहर पर्रिकर आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन. गोव्याला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्यासाठी माझ्या अनेक शुभेच्छा”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

N.Sapre/M. Pange/D.Rane