Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली.

“या पुण्यतिथीप्रसंगी मी बापूंना नमन करत आहे. आपल्या राष्ट्रासाठी शहीद झालेल्या सर्वांना देखील मी आदरांजली वाहतो. त्यांचे बलिदान आम्हाला लोकांची सेवा करण्यासाठी आणि देशासाठी असलेले त्यांचे ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रेरणा देतात.”

असे पंतप्रधानांनी एक्स वर म्हटले आहे.

*****

Jaydevi PS/Bhakti/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai