Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

महान स्वातंत्र्यसैनिक मंगल पांडे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी आदरांजली वाहिली


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज  महान   स्वातंत्र्यसैनिक मंगल पांडे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. मंगल पांडे हे ब्रिटीश राजवटीला आव्हान देणारे देशाचे अग्रणी लढवय्ये होते, असे मोदी यांनी गौरवोद्गार काढले.

एक्स या सामाजिक माध्यमावरच्या संदेशात  पंतप्रधान म्हणाले की,

महान  स्वातंत्र्यसैनिक मंगल पांडे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली. ते ब्रिटिश सत्तेला आव्हान देणारे देशाचे अग्रणी लढवय्ये होते. त्यांच्या साहस आणि पराक्रमाची गाथा देशवासियांसाठी सदैव प्रेरणास्त्रोत राहील.

***

जयदेवी पुजारी स्वामी/राज दलेकर/परशुराम कोर

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai