पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमध्ये नरखेड तालुक्यातील लोहारी सावंगा गावातील शेतकऱ्यांसमवेत दिवाळी साजऱ्या करण्याच्या भावनिक कृतीचे आणि अरुणाबाई आणि रामभाऊ बालपांडे यांच्या घरी मुक्काम केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले आहे.
पंतप्रधानांनी, ही भावनिक कृती, महाराष्ट्रातील एनडीए सरकार शेतकऱ्यांसाठी काम करत असल्याचे आणि त्यांचे कल्याण सुनिश्चित करत असल्याचा करुणा भाव अधोरेखित होत असल्याचे म्हटले आहे.
पंतप्रधानांनी एक्स या समाजमाध्यमावरील संदेशात लिहिले आहे की,
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची, नागपूरमधील नरखेड तालुक्यातल्या लोहरी सावंगा गावातील शेतकऱ्यांसमवेत दिवाळी साजरी करण्याची कृती तसेच अरुणाबाई आणि रामभाऊ बालपांडे यांच्या घरी मुक्काम करण्याची कृती अत्यंत भावनिक आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील एनडीए सरकार शेतकऱ्यांसाठी काम आणि त्याचे कल्याण सुनिश्चित करण्याासाठी काम करत असल्याचे अधोरेखित होते.
This gesture by Maharashtra CM Shri Devendra Fadnavis Ji, of spending Diwali with farmers in Lohari Sawanga village (Narkhed, Nagpur) and staying at the residence of Arunabai and Rambhau Balpande is very touching. It underlines the spirit of compassion with which the NDA Government in Maharashtra is working for the farmers and ensuring their well-being.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी यांनी लोहारी सावंगा गावात (नरखेड, नागपूर) शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली आणि त्यांनी अरुणाबाई आणि रामभाऊ बालपांडे यांच्या घरी मुक्काम ही केला, ही त्यांची कृती मनाला स्पर्श करणारी आहे. महाराष्ट्रातील एनडीए सरकार शेतकऱ्यांसाठी संवेदनशीलतेने कार्य करत आहे आणि त्यांच्या कल्याणासाठी प्रयत्नशील आहे, हे या कृतीतून अधोरेखित होते.
— Narendra Modi (@narendramodi) November 8, 2026
***
अंबादास यादव/विजयालक्ष्मी साळवी/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
This gesture by Maharashtra CM Shri Devendra Fadnavis Ji, of spending Diwali with farmers in Lohari Sawanga village (Narkhed, Nagpur) and staying at the residence of Arunabai and Rambhau Balpande is very touching. It underlines the spirit of compassion with which the NDA Government in Maharashtra is working for the farmers and ensuring their well-being. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी यांनी लोहारी सावंगा गावात (नरखेड, नागपूर) शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली आणि त्यांनी अरुणाबाई आणि रामभाऊ बालपांडे यांच्या घरी मुक्काम ही केला, ही त्यांची कृती मनाला स्पर्श करणारी आहे. महाराष्ट्रातील एनडीए सरकार शेतकऱ्यांसाठी संवेदनशीलतेने कार्य करत आहे आणि त्यांच्या कल्याणासाठी प्रयत्नशील आहे, हे या कृतीतून अधोरेखित होते.
— Narendra Modi (@narendramodi) November 8, 2026