Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

महावीर जयंतीनिमित्त पंतप्रधानांच्या जनतेला शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला महावीर जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

“महावीर जयंतीच्या शुभेच्छा. भगवान महावीराच्या शिकवणीचे आपण स्मरण करुया, त्यांची शिकवण कित्येक पिढयांना मार्गदर्शन करीत राहील,” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

N.Sapre/M.Pange/Anagha