Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना जयंतीदिनी आदरांजली वाहिली. राष्ट्राप्रती असलेल्या त्यांच्या समर्पणाची प्रशंसा करताना ते म्हणाले की, वाजपेयी हे नेहमीच प्रेरणेचे स्रोत राहतील.

आपल्या एक्स वरील संदेशात पंतप्रधान म्हणाले:

माजी पंतप्रधान, आदरणीय अटलबिहारी वाजपेयीजींना त्यांच्या जयंतीदिनी मी देशातील सर्व कुटुंबातील सदस्यांच्या वतीने आदरांजली वाहतो. राष्ट्र उभारणीला गती देण्यासाठी ते आयुष्यभर झटत राहिले. भारतमातेसाठीचे त्यांचे समर्पण आणि सेवा अमृतकाळातही प्रेरणास्रोत राहील”.

***

NM/V.Ghode/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai