Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्य तिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहिली आदरांजली

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्य तिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहिली आदरांजली


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्‍य तिथीनिमित्त आज त्यांना आदरांजली वाहिली.

मोदी यांनी आपल्या ट्वीटर संदेशात म्हटलं की, ‘’आज आदरणीय अटलजींच्या पुण्यतिथी निमित्त मी त्यांच्या  सदैव अटल’  या समाधीस्थळाला  भेट दिली आणि  त्यांना आदरांजली वाहिली. अटलजींनी देशाची सेवा करण्यासाठी घेतलेले कठोर परिश्रम आपल्याला नेहमीच प्रोत्साहीत करत राहतील. भारताचा कायाकल्‍प घडवून आणण्‍यासाठी आणि  21व्या शतकातल्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आपल्या राष्‍ट्राला सक्षम बनवण्यासाठी  त्यांनी पुढाकार घेतला.’’

***

S.Bedekar/S.Mohite/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai