पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथिनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली.
पंतप्रधान म्हणाले, “माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथिनिमित्त त्यांना आदरांजली.”
N.Sapre/S.Kane/Anagha
Tributes to former PM Mrs. Indira Gandhi on her death anniversary.
— Narendra Modi (@narendramodi) October 31, 2017