Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

माझे मित्र राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेला संवाद फलदायी होता: पंतप्रधान नरेंद्र मोदी


नवी दिल्‍ली, 6 नोव्‍हेंबर 2024

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्या शानदार विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. विविध क्षेत्रांमध्ये भारत-अमेरिका संबंध अधिक दृढ करण्यासाठी पुन्हा एकदा एकत्र काम करण्यासाठी उत्सुक असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे.

मोदी यांनी X या समाज माध्यमावरील पोस्टमध्ये लिहिले आहे:

माझे मित्र राष्ट्राध्यक्ष @realDonaldTrump यांच्याशी झालेला संवाद फलदायी होता. त्यांच्या शानदार विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. तंत्रज्ञान, संरक्षण, ऊर्जा, अंतराळ आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये भारत-अमेरिका संबंध अधिक दृढ करण्यासाठी पुन्हा एकदा एकत्र काम करण्यासाठी उत्सुक आहे.”

 

* * *

नेहा कुलकर्णी/राजश्री आगाशे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai