Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

माता वैष्णो देवी भवन येथे चेंगराचेंगरीत झालेल्या जीवित हानीबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला


माता वैष्णो देवी भवन येथे चेंगराचेंगरीत झालेल्या जीवित हानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.

 

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले, “माता वैष्णो देवी भवन येथे चेंगराचेंगरीमुळे झालेल्या जीवित हानीमुळे अत्यंत दु:ख झाले आहे. शोकाकुल कुटुंबांप्रती शोक व्यक्त करतो. जखमी झालेले लवकरात लवकर बरे होवोत. जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल @manojsinha_ जी, मंत्री @डॉ जितेंद्रसिंह जी, @नित्यानंद राय जी यांच्याशी बोललोआणि परिस्थितीचा आढावा घेतला.”

***

JaideviPS/SushmaK/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]