पीएम्इंडिया
नेताजी सुभाष चंद्र बोस यांची नात माधुरी बोस आणि नातू चंद्र बोस यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
माधुरी बोस यांनी यावेळी “द बोस ब्रदर्स अँड इंडियन इंडीपेंडन्स् – ॲन इनसायडर्स अकाऊंट” या स्वत: लिहिलेल्या पुस्तकाची प्रत पंतप्रधानांना भेट दिली.
या पुस्तकाचे प्रकाशक सेज पब्लिकेशनचे विवेक मेहरा यावेळी उपस्थित होते.
J.Patnakar/S.Tupe/M.Desai