Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

मालदीवच्या राष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्दल डॉ मोहम्मद मुइज्जू यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन


मालदीवच्या राष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्दलडॉ मोहम्मद मुइज्जू यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:

“मालदीवच्या राष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्दल @MMuizzu यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा.

भारत-मालदीव द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यासाठी आणि हिंद महासागर क्षेत्रात आपले सर्वांगीण सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी भारत कटिबद्ध आहे.”

***

JPS/SushamaK/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai