Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

मिलाद-उन-नबी निमित्त पंतप्रधानांकडून जनतेला शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिलाद-उन-नबीच्या पवित्र प्रसंगी, जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

मिलाद-उन-नबी निमित्त शुभेच्छा. हा सण आपल्या समाजातली ऐक्य आणि सलोख्याची भावना अधिक दृढ करो आणि सदैव शांतता आणि समृद्धी नांदो, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.