Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

मुंबईतल्या चंगरा चेंगरीच्या दुर्घटनेबद्दल पंतप्रधानांकडून दु:ख


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांप्रती शोक व्यक्त केला आहे.

मुंबईत चेंगराचेंगरीतल्या मृतांप्रती पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला आहे. जखमींच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी अशी आाशा त्यांनी व्यक्त केली आहे.

माझे मुंबईतल्या परिस्थितीवर लक्ष आहे तसेच रेल्वेमंत्री पियुष गोयल मुंबईत असून ते परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक ती मदत पुरवत असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

B.Gokhale/N.Chitale/Anagha