Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

मुंबई इमारत दुर्घटनेतल्या मृतांप्रती पंतप्रधानांकडून दुःख


मुंबईमध्ये इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांप्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे.

मुंबईतली इमारत कोसळण्याची घटना दुःखद आहे.या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबीयांकडे पंतप्रधानांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत आणि जखमींच्या प्रकृतीला लवकर आराम पडावा अशी प्रार्थना पंतप्रधानानी केली आहे.

BG/NC