Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

रशियाच्या राष्ट्राध्यक्षांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटवस्तू

रशियाच्या राष्ट्राध्यक्षांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटवस्तू


रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी बुधवारी संध्याकाळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी पंतप्रधानांनी, महात्मा गांधी यांच्या डायरीमधली पाने भेट म्हणून दिली. गांधीजींच्या हस्ताक्षरातल्या नोंदी या पानावर आहेत.

पुतिन यांनी बंगाल प्रांतातली 18 व्या शतकातली भारतीय तलवार पंतप्रधानांना भेट दिली. या तलवारीवर चांदीची कलाकुसर करण्यात आली आहे.

N.Chitale/B.Gokhale