Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राजमाता विजया राजे सिंधिया यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली


राजमाता विजया राजे सिंधिया यांच्या  जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. राजमाता विजया राजे सिंधिया यांनी आपले संपूर्ण आयुष्य लोककल्याण आणि राष्ट्रसेवेसाठी समर्पित केले, असे मोदी म्हणाले. गरीब आणि वंचितांसाठी त्यांनी  केलेले  प्रयत्न प्रत्येकाला बलशाली भारत घडवण्यासाठी प्रेरणा देतात, असे मोदी यांनी  सांगितले.

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले;

“राजमाता विजयाराजे सिंधिया जी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य लोककल्याण आणि राष्ट्रसेवेसाठी समर्पित केले. गरीब आणि वंचितांसाठी त्यांनी केलेले  प्रयत्न बलशाली  भारत घडवण्यासाठी  सर्वांना प्रेरणा देतील.”

***

NM/SonalChavan/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai