Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राजस्थान दिनानिमित्त पंतप्रधानांच्या राजस्थानवासियांना शुभेच्छा


राजस्थान दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. “राजस्थानमधील मेहनती आणि चांगल्या नागरिकांना राजस्थान दिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा. राजस्थानने अशीच यशाची शिखरे गाठत राहावे, हीच सदिच्छा”, अशा शब्दात, पंतप्रधानांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

M. Pange /S.Tupe / M. Desai