Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राष्ट्राध्यक्ष हसन रौहानी यांच्या पुनर्रविजया बद्दल पंतप्रधान मोदी यांच्या तर्फे अभिनंदन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रौहानी हे निवडणुकीत पुन्हा निवडून आल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले असून , पंतप्रधान आपल्या संदेशात म्हंणतात, “माझे मित्र राष्ट्राध्यक्ष हसन रौहानी यांच्या पुनर्निवडणुकीतील विजयाबद्दल मन:पूर्वक अभिनंदन ”

राष्ट्राध्यक्ष हसन रौहानी यांच्या नेतृत्वा खाली इराण निरंतरपणे नवीन उद्दिष्टे साध्य करील”.

पंतप्रधान पुढे म्हणाले की, भारत इराणशी असलेले विशेष संबंध या पुढेही बळकट राखण्यासाठी कटिबद्ध आहे

पीआईबी बी.गोखले