Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त बालिकांची क्षमता, कौशल्य आणि कामगिरीला पंतप्रधानाचे अभिवादन


राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बालिकांची क्षमता, कौशल्य आणि कामगिरीला अभिवादन केले आहे.
“राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त त्यांची क्षमता, कौशल्य आणि कामगिरीला आपण अभिवादन करतो. बालिका यश प्राप्त करून चमकतील, तेव्हाच देश प्रगती करेल.
“बेटी बचाओ, बेटी पढाओ” ची प्रेरणा आपण अशीच कायम राखू आणि बालिकांसाठी भेदभावरहित तसेच संधींनी परिपूर्ण वातावरण निर्माण करू”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.