पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त सर्व नागरीक आणि मतदारांना शुभेच्छा दिल्या आहेत.
“सर्व नागरीक आणि मतदारांना राष्ट्रीय मतदार दिनाच्या शुभेच्छा. लोकशाही मजबूत करणा-या विस्मयजनक कार्याबद्दल निवडणूक आयोगाचे अभिनंदन.
“सर्व समावेशक आणि गुणात्मक सहभाग हा या वर्षीची संकल्पना आहे, ज्यामुळे सक्रीय सहभागातून अधिक नागरीकांना आपली लोकशाही मजबूत होण्याची प्रेरणा मिळेल” असे पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
J. Patankar/ B. Gokhale/ M. Desai
Greetings to all citizens & voters on National Voters' Day. Congrats to EC for their stupendous efforts, that make our democracy stronger.
— Narendra Modi (@narendramodi) January 25, 2016