Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

रिओ ऑलिंम्पिकमध्ये महिला बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत विजयी झाल्याबद्दल पी. व्ही. सिंधूचे पंतप्रधानांकडून अभिनंदन


रिओ ऑलिंम्पिकमध्ये महिला बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत विजयी झाल्याबद्दल भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

“उत्तम कामगिरी, भारताला तुझा अभिमान वाटतो, अंतिम फेरीतल्या कामगिरीसाठी शुभेच्छा” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

BG/NC/AK