Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

रिओ पॅरालिम्पिक 2016 मधील पदक विजेत्यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन


रिओ पॅरालिम्पिक 2016 मध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या मरीयप्पन थंग वेलू आणि कांस्य पदक विजेता वरुण सिंग भाटी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. मरीयप्पन आणि वरुण सिंग या दोघांनी पुरुषांच्या उंच उडी प्रकारात पदके जिंकली आहेत.

“भारत आनंदित झाला आहे ! रिओ पॅरालिम्पिक 2016 मध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या मरीयप्पन थंग वेलू आणि कांस्य पदक पटकावणाऱ्या वरुण सिंग भाटी यांचे अभिनंदन”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

N.Sapre/M.Pange/Anagha