पीएम्इंडिया
पीएसएलव्ही सी 36/रिसोर्ससॅट-2ए च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे.
“पीएसएलव्ही-सी 36/रिसोर्ससॅट-2 ए च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल आम्हाला सर्वांना अभिमान आहे. यशाबद्दल इस्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
B.Gokhale/S.Kulkarni/P.Malandkar
Successful launch of PSLV-C36 / RESOURCESAT-2A is an accomplishment we all are very proud of. Congratulations @isro on the remarkable feat.
— Narendra Modi (@narendramodi) December 7, 2016