Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

लष्कर दिनानिमित्त पंतप्रधानांचे भारतीय लष्कराला अभिवादन


लष्कर दिनानिमित्त भारतीय लष्कराचे दुर्दम्य शौर्य, धैर्य आणि समर्पणाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केले आहे.

“लष्कर दिनी आपल्या लष्कराचे शौर्य, धैर्य आणि समर्पणाला मी सलाम करतो”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

M. Pange/S.Tupe/M.Desai