Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

लोकसभा खासदार महंत चंद नाथ यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांना शोक


लोकसभा खासदार महंत चंद नाथ यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

“अल्वरचे लोकसभा खासदार महंत चंद नाथ जी यांच्या निधनामुळे दु:ख झाले. त्यांच्या सामाजिक कार्यामुळे ते स्मरणात राहतील”, असे पंतप्रधानांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

B.Gokhale/S.Kakade/D.Rane