Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

वन रँक वन पेन्शनबद्दल सैनिकांनी पंतप्रधानाचे आभार मानले

वन रँक  वन पेन्शनबद्दल सैनिकांनी पंतप्रधानाचे  आभार मानले

वन रँक  वन पेन्शनबद्दल सैनिकांनी पंतप्रधानाचे  आभार मानले

वन रँक वन पेन्शनच्या घोषणेचे सैनिकांनी स्वागत केले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. फरीदाबाद येथे बदरपूर-फरिदाबाद मेट्रो मार्गाच्या उद्‌घाटन कार्यक्रमात सैनिकांनी पंतप्रधानांना पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त केले.

S.Kulkarni/S.Tupe