पीएम्इंडिया
14 जुलै 2013 रोजी आणि 14 ऑगस्ट 2014 ला लागू करण्यात आलेल्या वरिष्ठ निवृत्तीवेतन विमा योजनांना केंद्रीय मंत्रिमंडळाने आज पूर्वलक्षी मान्यता दिली. एलआयसी अर्थात भारतीय आयुर्विमा महामंडळातर्फे या योजना राबवल्या जातात.
दोन्ही योजना पुढील विक्रीसाठी बंद करण्यात आल्या आहेत.
N.Sapre/S. Kakade/P. Kor