पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाल्मिकी जयंतीनिमित्त आज जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
“वाल्मिकी जयंतीनिमित्त शुभेच्छा. वाल्मिकी यांचे महान साहित्य, आदर्श आणि कार्य पिढयान् पिढया मार्गदर्शक ठरणारे आहे. वाल्मिकी जयंतीनिमित्त शुभकामना”असे पंतप्रधानांनी यांनी संदेशात म्हटले आहे.
B.Gokhale/S.Bedekar/Anagha
Greetings on Valmiki Jayanti. A great sage & master litterateur, his rich ideals and works guide generations. वाल्मीकि जयंती पर शुभकामनाएं।
— Narendra Modi (@narendramodi) October 5, 2017